डांगराची शेती बहरली :
By Admin | Updated: February 23, 2017 02:19 IST2017-02-23T02:18:03+5:302017-02-23T02:19:35+5:30
सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून पारादेखील वाढत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक मागणी असलेल्या डांगरांची
_ns.jpg)
डांगराची शेती बहरली :
डांगराची शेती बहरली : सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून पारादेखील वाढत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक मागणी असलेल्या डांगरांची खापा परिसरातील कन्हान नदीपात्रात शेती केली जाते. या पिकाच्या पेरणीनंतर सध्या ही डांगरवेली चांगलीच बहरली आहे. पुढील महिन्यातील शेवटच्या आठवड्यात चवदार डांगरं बाजारात विक्रीला येतील.