शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक : नागपुरातील हवा झाली विषारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:38 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटण्याचे आवाज येत होती. केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने घोषित केलेल्या प्रदूषणाच्या आकड्यावरून दिवाळीच्या दिवशीची नागपुरातील हवा दमा व हृदयरुग्णांसाठी घातक होती.

ठळक मुद्देकेंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाच्या आकड्यांद्वारे झाली पुष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटण्याचे आवाज येत होती. केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने घोषित केलेल्या प्रदूषणाच्या आकड्यावरून दिवाळीच्या दिवशीची नागपुरातील हवा दमा व हृदयरुग्णांसाठी घातक होती.केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाची नोंद घेण्यासाठी देशातील सर्व शहरांमध्ये यंत्रणा उभारली होती. प्रदूषणाच्या केलेल्या मॉनिटरिंगमध्ये सर्वच शहरातील स्थिती चिंताजनकच होती. प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार दिल्ली, आग्रा, नोएडा या शहरात प्रदूषणाचा स्तर घातक झालेला दिसतोय. मात्र नागपूरच्या आकडेवारीला बोर्डाने नियंत्रण स्थितीत असल्याचा हवाला दिला आहे. बोर्डाने शहरातील प्रदूषणाची मात्र १६९ पीएम नोंद केली आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की, हे प्रदूषण दमा आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. फक्त सिव्हिल लाईनमध्येच केली नोंदकेंद्रीय प्रदूषण बोर्डाने नोंदविलेल्या आकड्यावर पर्यावरणवादी संस्थांनी आक्षेप घेतला आहे. ग्रीन विजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी यांच्या मते बोर्डाने केवळ शहरातील एकाच परिसरात मॉनिटरींग केले. बोर्डाने केवळ सिव्हिल लाईन परिसराच्याच नोंदी घेतल्या. मात्र हा परिसर शहरातील सर्वात ग्रीन परिसर आहे. सरकारी कार्यालयांची संख्या भरपूर आहे. परिसरात लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे नागपूरचा प्रदूषणाचा स्तर नियंत्रणात आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. शहरातील अन्य भागात दाट वस्त्यांमध्ये हा आकडा २०० पीएमच्या वर जाऊ शकतो. दोन वर्षात सर्वाधिकबोर्डाच्या आकड्यानुसार गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त प्रदूषण नोंदल्या गेले. २०१७ च्या दिवाळीत १२७ ते १६१ पीएमपर्यंत प्रदूषण होते. २०१६ मध्ये १०४ ते ११० पीएम पर्यंत प्रदूषणाची मात्रा होती. फटाक्यांमुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार न्यायालयाच्या निर्देशाचे पालन झाले नाही, हेच दिसून येते.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणnagpurनागपूर