शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात अजूनही धरणे कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 23:40 IST

शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरला झोडपून काढले. सहा तासात २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. वडगाव-नांद धरणातील दरवाजे उघड्याची वेळ आली. मात्र धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने नागपूर विभागातील धरणे अजूनही कोरडीच आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ७ जुलै रोजी केवळ २१.६६ टक्के इतकाच जलसाठा आहे.

ठळक मुद्देमोठ्या प्रकल्पांची स्थिती : केवळ २१.६६ टक्के पाणीसाठा

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरला झोडपून काढले. सहा तासात २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. वडगाव-नांद धरणातील दरवाजे उघड्याची वेळ आली. मात्र धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने नागपूर विभागातील धरणे अजूनही कोरडीच आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ७ जुलै रोजी केवळ २१.६६ टक्के इतकाच जलसाठा आहे.नागपूर विभागात १८ मोठे प्रकल्प आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता २९६४.४३ दलघमी इतकी असून ७ जुलैपर्यंत यात ६४२.१२ दलघमी (२१.६६ टक्के) इतकाच पाणीसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलडोह धरणाची पाणीसाठा क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात ४६.२० दलघमी म्हणजे ४.५४ टक्के इतका पाणीसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ४७.१२ टक्के, रामटेकमध्ये १९.८७ टक्के, लोवर नांद वणा ४७ टक्के, वडगाव ७४.६५ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह २४.५९ टक्के, सिरपूर ४.९४ टक्के, पूजारी टोला २९.१८ टक्के, कालीसरार १९.१२ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ३३.८५ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा २१.६७ टक्के, गडचिरोली जिल्ह्या दिना १५.९८ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २७.९९टक्के, धाम २१.०३ टक्के, पोथरा ६१.४३ टक्के, लोअर वर्धा टप्पा १- १५.४६ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - ७०.१३ बावनथडी १५.७५ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.गोसेखुर्द-वडगाव भरलेविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ गोसेखुर्द टप्पा-१ आणि वडगाव धरणे भरले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा १ हे ७०.१३ टक्के भरले आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता १५०.७७ इतकी असून त्यात आजच्या तारखेला १०५.७७ दलघमी इतका पाणीसाठा आहे. तसेच नागपुरतील वडगाव धरणात ७४.६५ टक्के इतका पाणीसाठा आहे. याची एकूण क्षमता १३५ दलघमी इतकी असून त्यात १००.७८ दलघमी इतका पाणीसाठा आहे. वडगाव धरणाचे २१ पैकी १७ गेट उघडण्यात आले होते. इतका पाण्याचा जोर होता.

टॅग्स :Damधरणnagpurनागपूर