शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

दलित, मुस्लीम बांधवांचा एल्गार

By admin | Updated: December 17, 2015 03:22 IST

बुधवारी दलित, मुस्लिम व पारधी समाज बांधवांसह एकूण १४ मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली.

संगणक परिचालकांचा मोर्चा ठाण मांडून : सर्वत्र तणावपूर्ण वातावरण नागपूर : बुधवारी दलित, मुस्लिम व पारधी समाज बांधवांसह एकूण १४ मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली. यात बहुजन आधार संघ, महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना, नंदनवन झोपडपट्टी कृती समिती, विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, आदिवासी पारधी समाज संघटना, आंबेडकरवादी संघर्ष पार्टी, आंबेडकरी विचार मोर्चा, मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती, अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस, सर्व शिक्षा अभियान कृती समिती, राज्यस्तरीय वन कामगार मोलमजूर कर्मचारी संघटना, मानवी हक्क अभियान व मजदूर युनियन नागपूर शहर समितीच्या मोर्चाचा समावेश होता. मात्र या सर्व मोर्चादरम्यान सकाळी संगणक परिचालकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याचीच सर्वत्र चर्चा रंगली होती. या घटनेमुळे दिवसभर मोर्चास्थळी तणावपूर्ण वातावरण होते. पोलीस यंत्रणेने आपले सर्व लक्ष संगणक परिचालकांच्या मोर्चाकडे केंद्रित केले होते. रात्री उशिरापर्यंत संगणक परिचालकांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघालेला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही सर्व मोर्चेकरी रात्री उशिरापर्यंत टेकडी रोडवर ठाण मांडून बसले होते.