शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धडकेमुळे सीआरपीएफ महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:27 IST

रेल्वे इंजिनाची धडक लागल्यामुळे ‘सीआरपीएफ’च्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री कळमना येथील राजीव गांधीनगर येथे झाला.

ठळक मुद्देमानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे इंजिनाची धडक लागल्यामुळे ‘सीआरपीएफ’च्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री कळमना येथील राजीव गांधीनगर येथे झाला. मृत माया लेखराम धीमान (५०) या ‘सीआरपीएफ’मध्ये कार्यरत होत्या. त्यांचे पतीदेखील ‘सीआरपीएफ’चे निवृत्त कर्मचारी आहेत. दोघेही दुचाकीने कामठीला गेले होते. तेथून रात्री ९.४५ वाजता परत येथ असताना राजीव गांधीनगर येथील मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करताना रेल्वेच्या इंजिनाची अ‍ॅक्टिव्हाला धडक बसली. ही धडक गाडीच्या मागील भागाला बसली. यामुळे धीमान दाम्पत्य खाली पडले. माया या इंजिनकडे तर लेखराम दुसऱ्या बाजूला पडले. इंजिनची धडक बसल्याने माया गंभीर जखमी झाल्या. इस्पितळात पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. रेल्वे क्रॉसिंगजवळ अंधार होता. रुळ ओलांडत असताना त्यांना रेल्वेगाडी दिसली नाही. अर्धे रुळ पार केल्यानंतर अचानक इंजिनने दुचाकीला धडक मारली, असे लेखराम यांनी सांगितले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूचे प्रकरण नोंदवून चौकशीला सुरुवात केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यू