झेंडूंनी फुलले शिवार :
By Admin | Updated: January 4, 2017 02:10 IST2017-01-04T02:10:13+5:302017-01-04T02:10:13+5:30
शेतीला जोड म्हणून फुलशेतीचा पर्याय खूप चांगला आहे.

झेंडूंनी फुलले शिवार :
झेंडूंनी फुलले शिवार : शेतीला जोड म्हणून फुलशेतीचा पर्याय खूप चांगला आहे. काहीतरी नवीन उत्पन्न घेतल्याचे समाधान आणि नाविन्याची जोड अशा पर्यायात नागपूरजवळील काही शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून हा प्रयोग सुरू केला आहे. शहराजवळील खेडी शेतशिवारात झेंडूंनी असे शिवार फुलले आहे.