शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : नागपूरमधील ५० गुंडांना हाकलले शहराबाहेर; गणेशोत्सवासाठी पोलिसांचा सुरक्षेचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:14 IST

गणेशोत्सवानिमित्त केले तडीपार : झोन २ मधील ६ ठाण्यांतर्गत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सव आणि आगामी सणांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये या दृष्टीने शहर पोलिसांनी परिमंडळ २ मधील सहा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ५० कुख्यात गुन्हेगारांना तडीपार केले आहे. गणेशोत्सव होईपर्यंत १३ दिवस त्यांना नागपूर शहर व ग्रामीणच्या हद्दीतून तडीपार करून आहे. नातेवाईकांकडे सोडण्यात आले

शहर पोलिसांनी परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या धंतोली, सीताबर्डी, अंबाझरी, सदर, गिट्टीखदान व मानकापूर अशा एकूण ६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे, शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले, वारंवार कायदेशीर कारवाई करूनही प्रवृत्तीत सुधारणा न झालेले, अवैध दारू विक्री करणाऱ्या एकूण ५० गुन्हेगारांविरुद्ध परिमंडळ २ च्या उपायुक्तांकडे हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

परिमंडळ २ च्या उपायुक्तांनी त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदाच्या कलम १६३ (२) नुसार असलेल्या अधिकाराचा वापर केला. त्यानुसार ७ ऑगस्ट २०२५ रोजी धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत ७, सीताबर्डी पोलिस ठाण्यांतर्गत ६, अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ११, सदर पोलिस ठाण्यांतर्गत १७, गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत ४ व मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत ५ अशा एकूण ५० गुन्हेगारांना नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून १३ दिवसांसाठी तडीपार करण्याचा आदेश पारित केला. या गुन्हेगारांना बुधवारी २७ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या नातेवाईकांकडे सोडण्यात आले आहे.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2025nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी