शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड

By admin | Updated: April 26, 2015 02:32 IST

शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या बैरामजी टाऊन सदर येथील एका पॉश फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर शनिवारी पोलिसांनी धाड टाकली.

नागपूर : शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या बैरामजी टाऊन सदर येथील एका पॉश फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर शनिवारी पोलिसांनी धाड टाकली. या अड्ड्यावरून पोलिसांनी फ्लॅटचा मालक फिरोज, अजीज अली मो. फलतानी (२८) रा. सिकंदराबाद, दानिश सलीम दमानी (२०) रा. सिकंदराबाद, उमेद गुलाम सदानी (३९) हैदराबाद यांना अटक केली आहे. या अड्ड्याचे मुख्य सूत्रधार हैदराबादशी संबंधित असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी बैरामजी टाऊन साई ललिता अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०७ मध्ये धाड टाकली. तेव्हा फ्लॅटमध्ये क्रिक्रेट सट्ट्याची खायवाडी सुरु होती. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत शनिवारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यात सट्टा खायवाडीसाठी मोठ्या प्रमाणावर हैदराबाद येथील सट्टेबाजांची चमू नागपुरात पोहोचली होती. परंतु योजनेनुसार ठाणेदार रफीक बागवान यांच्या नेतृत्वातील चमूने सायंकाळी ५.१५ वाजता फ्लॅटवर धाड टाकली. या धाडीत लॅपटॉप आणि मोबाईलवर खायवाडी करतांना आरोपी आढळून आले. पोलिसांनी अड्ड्यातून एक एलईडी टीव्ही, १३ मोबाईल, १ लॅपटॉप, १ सेटटॉप बॉक्स, चॉर्जरसह १ लाख ७ हजार रुपयाचे साहित्य जप्त केले.