शहरं
Join us  
Trending Stories
1
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
2
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
3
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
4
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
5
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
6
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
7
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
8
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
9
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
10
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
11
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
12
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
13
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
14
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
15
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
16
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
17
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
18
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
19
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात २६९ नवीन पॉझिटिव्ह, १५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 23:06 IST

नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोविड-१९ अंतर्गत २६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ६,७५२ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोविड-१९ अंतर्गत २६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ६,७५२ झाली आहे. तर मृतांची संख्या एकूण २०४ वर पोहोचली आहे. बुधवारी शहरात १७८ आणि ग्रामीणमध्ये नवीन ९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मृतांमध्ये २ ग्रामीण, २ शहराबाहेरचे तर ११ जण शहरातील आहेत. बुधवारी एकूण ८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ३,९३३ रुग्ण बरे झालेले आहेत.मेयो रुग्णालयात बुधवारी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. यात महाल येथील ५३ वर्षीय पुरुष, इतवारी येथील ७१ व ७७ वर्षीय पुरुष, कामठीतील २६ वर्षीय महिला, लष्करीबाग येथील ४६ वर्षीय पुरुष, तकीया दिवानशाह येथील २२ वर्षीय महिला, मेमन कॉलनी येथील ८३ वर्षीय पुरुष, नालसाहब चौक येथील ६२ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. मेडिकलमध्ये ६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात रामकोना छिंदवाडा येथील ५८ वर्षीय महिला, अमरावती येथील ५३ वर्षीय महिला, झमकोली भिवापूर येथील ५५ वर्षीय पुरुष, चंद्रनगर पारडी येथील ५५ वर्षीय पुरुष, सोमवारी पेठ येथील ४२ वर्षीय महिला, न्यू सुभेदारनगर येथील ७८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. एका मृताची माहिती शल्य चिकित्सक कार्यालयाद्वारे उपलब्ध करण्यात आलेली नाही.मेयोच्या प्रयोगशाळेत ६३, मेडिकल ५८, एम्स २५, नीरी १९, माफसू १९ आणि खासगी प्रयोगशाळेत ४७ तर एंटीजेन टेस्टमध्ये ३८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.नागपूर जिल्ह्यात बुधवारी ३९६ संशयित रुग्ण सापडले. बुधवारी एकूण १६८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ९०,७२१ नमुने तपासण्यात आलेले आहेत. आतापर्यंत मृत २०४ रुग्णांपैकी ३३ ग्रामीणमधील, ४० शहराबाहेरचे आणि उर्वरित १३१ मृत व्यक्ती शहरातील आहेत.अ‍ॅक्टिव्ह - २६१५बरे झालेले- ३९३३मृत - २०४

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर