शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

नागपूर विद्यापीठात होणार 'कोरोना'ची चाचणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:17 AM

‘कोरोना’ चाचण्यांमध्ये गती यावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ‘कोरोना’ची चाचणी करणारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी ‘आयसीएमआर’च्या पथकाकडून प्रयोगशाळेचे निरीक्षण करण्यात आले.

ठळक मुद्दे‘आयसीएमआर’च्या पथकाकडून निरीक्षण : सकारात्मक संकेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’ चाचण्यांमध्ये गती यावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ‘कोरोना’ची चाचणी करणारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी ‘आयसीएमआर’च्या पथकाकडून प्रयोगशाळेचे निरीक्षण करण्यात आले. या पथकाने विद्यापीठाच्या तयारीवर समाधान व्यक्त केले.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाने काही दिवसाअगोदर एक प्रस्ताव ‘आयसीएमआर’ला पाठविला होता. ‘कोरोना’ चाचणी प्रक्रियेला गती मिळावी यासाठी विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये ‘कोरोना’ चाचणी सुविधा केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, असे प्रस्तावात नमूद होते.हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ‘आयसीएमआर’च्या चमूने विद्यापीठाचा ‘फार्मसी’ विभाग, ‘मायक्रोबायोलॉजी’ व ‘बायोकेमेस्ट्री’ विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळेचे निरीक्षण केले. यानंतर पथकाने एक अहवालदेखील तयार केला. याची एक प्रत प्रभारी कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर यांनादेखील देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ