अधिवेशन तयारी
By Admin | Updated: November 14, 2016 02:50 IST2016-11-14T02:50:10+5:302016-11-14T02:50:10+5:30
५ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे.

अधिवेशन तयारी
अधिवेशन तयारी
५ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. दिवसरात्र एक करून विधान भवन परिसराची डागडुजी करण्यात येत आहे. याशिवाय रंगरंगोटी, परिसरातील खड्डे दुरुस्ती, डांबरीकरण, स्वच्छता, सौंदर्यीकरण आदी कामे पूर्ण केली जात आहेत.