शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संविधान सन्मान यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:28 AM

देशातील वातावरण अत्यंत गंभीर बनले आहे. सामाजिक असहिष्णुता वाढत चालली आहे. देशात विद्वेश, विषमता, हिंसा आणि लूट सुरु आहे. देशापुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यकता आहे ती सामाजिक न्याय, स्वातंत्र्य समता आणि बंधूतेवर आधारित संविधानाची समाजमानसातील प्रस्थापना. या आधारेच देशात शांततामय लोकशाही निर्माण करण्यासाठी आणि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी ३०० वर संघटनांचा सहभाग असलेल्या जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे दांडी ते दिल्ली अशी देशव्यापी संविधान सन्मान यात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती विलास भोंगाडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देदांडी ते दिल्ली : १२ आॅक्टोबरला नागपुरात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील वातावरण अत्यंत गंभीर बनले आहे. सामाजिक असहिष्णुता वाढत चालली आहे. देशात विद्वेश, विषमता, हिंसा आणि लूट सुरु आहे. देशापुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यकता आहे ती सामाजिक न्याय, स्वातंत्र्य समता आणि बंधूतेवर आधारित संविधानाची समाजमानसातील प्रस्थापना. या आधारेच देशात शांततामय लोकशाही निर्माण करण्यासाठी आणि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी ३०० वर संघटनांचा सहभाग असलेल्या जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे दांडी ते दिल्ली अशी देशव्यापी संविधान सन्मान यात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती विलास भोंगाडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.दांडी गुजरात येथून २ आॅक्टोबर रोजी या यात्रेला सुरुवात होईल. देशभरात ही यात्रा फिरेल. १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे याचा समारोप होईल. १२ आॅक्टोबर रोजी ही संविधान सन्मान यात्रा छत्तीसगड येथून नागपुरात दाखल होईल. संविधान चौकात या यात्रेचे स्वागत केले जाईल. दुपरी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उरुवेला कॉलनी वर्धा रोड येथे संविधान सन्मान परिषद होईल. या परिषदेला नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, प्रफुल्ल सामंतारा, सुनिती, सुभाष लोमटे, डॉ. सुनील यांच्यासह ई.झेड. खोब्रागडे, डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. देवीदास घोडेस्वार, डॉ. रुपा कुळकर्णी डॉ. सतीश गोगुलवार, जगजितसिंग अमन कांबळे प्रामुख्याने उपस्थित राहतील.पत्रपरिषदेत डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. कृष्णा कांबळे, पी.एस. खोब्रागडे, जयंत इंगळे, गुरुप्रितसिंग, प्रसेनजित गायकवाड, नरेश वाहाणे, सलीम शरीफ, आरीफ बेलीम, प्रकाश तोवर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामMorchaमोर्चा