दमक्षे केंद्रात ‘संविधान दिन’ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:19+5:302020-11-28T04:09:19+5:30

दमक्षे केंद्रात ‘संविधान दिन’ ()नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ‘संविधान दिन’ पार पडला. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन ...

'Constitution Day' at Damascus Center () | दमक्षे केंद्रात ‘संविधान दिन’ ()

दमक्षे केंद्रात ‘संविधान दिन’ ()

दमक्षे केंद्रात ‘संविधान दिन’ ()नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ‘संविधान दिन’ पार पडला. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर ‘भारतीय संविधान : नागरिकांचे अधिकार व कर्तव्य’ या विषयावर देवासचे अपर जिल्हा न्यायाधीश गंगाचरण दुबे यांचे व्याख्यान झाले.

............

Web Title: 'Constitution Day' at Damascus Center ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.