पूर्व नागपुरात काँग्रेसची पदयात्रा

By Admin | Updated: October 2, 2014 01:06 IST2014-10-02T01:06:50+5:302014-10-02T01:06:50+5:30

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संत जगनाडे महाराज चौकातून दिलीप आमगे व अशोक बगमारे यांच्या

Congress rally in Nagpur | पूर्व नागपुरात काँग्रेसची पदयात्रा

पूर्व नागपुरात काँग्रेसची पदयात्रा

नागपूर : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संत जगनाडे महाराज चौकातून दिलीप आमगे व अशोक बगमारे यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात आली.
जगनाडे चौकातून सुरू झालेली पदयात्रा के.डी.के. कॉलेज, व्यंकटेशनगर, घरकुल परिसर, जयभीम चौक, हिवरीनगर, शास्त्रीनगर, दत्तनगर, कुंभारटोली, बजरंगनगर, बगडगंज, गुजरनगर या मागार्ने निघून भुतेश्वर मंदिर येथे समाप्त झाली.
पदयात्रेच्या माध्यमातून अभिजित वंजारी यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. ज्येष्ठ नागरिक, युवकांच्या भेटी घेतल्या. पदयात्रेत अभिजित वंजारी यांच्यासोबत नानाभाऊ झोडे, एम.एम. शर्मा, पुरुषोत्तम लोणारे, शंकर चिकटे, राजू व्यास, डॉ. मीनाक्षी ठाकरे, नरेश गावंडे, विजय पखाले, संगीता वालदे, परमेश्वर राऊत, प्रमिला हरडे, हरीश खंडाईत, अर्जुन वैरागडे, चद्रकांत कस्तुरे, प्रकाश वंजारी, कुमदिनी कैकाडे, विद्या लोणारे, सरिता पेंदोर, प्रणीतकुमार जांभुळे, प्रतिभा डफ, अनिल डबाले, गणेश शाहू, फुल्लेश्वरी गिल्लोर, सूर्यकांता मोटघरे, कमलाकर घाटोळे, रमण पैगवार, शारदा वानखेडे, शोभा मेश्राम, किरण सैयाम, घनेश्वर झोडे, धनराज मुळे, मो. इस्माइल, राजू झाडे, वैशाली वानखेडे, मुद्रिका शर्मा, पुरुषोत्तम लोणारे, रामगोविंद खोब्रागडे, यशंवत मेश्राम, अजय चन्नोर, अशोक डिकोंडवार, उमाकांत गायधने, निर्मला बोरकर, शकुंतला धार्मिक, कुंदा हरडे, अरुण वाघळकर, राजेश यादव, नेताजी साकोरे, नरेश डाफ, वासुदेव चावके, किसन चंदेल, बाबुराव वंजारी, घनश्याम पडोळे, दयाशंकर गिल्लोर, राजकुमार फुलझेले, ज्ञानेश्वर हटवार, उषा रोकडे, कृष्णा महादूरे, शेषराव मोटघरे, अनिल वांदे, बशीर शेख, लुकेश बोबडे, कृष्णा झोडे, गौरव येवले, गणेश हुमणे, शंकर सुगंध, कुसुम बावणकर, शेख मुजीब, काशीनाथ बाडबुचे, रेखा साकोरे, संदीप चिमुरकर, राजेश महाजन, किशोर तराळे, उमेश भारद्वाज, बाबुराव वंजारी, जसपाल बिरदा, नितीन रामटेककर, श्रीकांत तांबेकर, मुकेश गजभिये, अरुण तुर्केल, विनायकराव देशमुख, राजेश सामतकर, सतीश बोकडे आदी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)

Web Title: Congress rally in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.