शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; सुमारे अर्धा तास चर्चा, तर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 06:16 IST

रामटेक लोकसभा जागेबाबत महायुतीची नेमकी भूमिका अद्यापही निश्चित झालेली नसून, नवीन चेहरा म्हणून आमदाराचा पक्षप्रवेश करत तिकीट दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रामटेक लोकसभेच्या जागेबाबत महायुतीची नेमकी भूमिका अद्यापही निश्चित झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पारवे यांच्या भेटीवरून विविध कयास लावण्यात येत आहे. 

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र पारवे यांची भेट डीपीसी फंडाबाबत असल्याचा दावा केला.गुरुवारी रात्री पारवे यांनी फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली. 

रामटेक मतदारसंघाबाबत शिवसेना शिंदे गटाने त्या जागेवर दावा केला आहे, तर भाजपला ती जागा हवी आहे. नवीन चेहरा म्हणून पारवे यांना पक्षप्रवेश करत तिकीट दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४