शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  दरवाढीविरोधात काँग्रेसचा भडका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:06 IST

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

ठळक मुद्दे पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.यावेळी विकास ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले की, पेट्रोल ८७.२७ रुपये व डिझेल ७६.३४ रुपयांवर पोहचले आहे. दरवाढीचा परिणाम सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनशैलीवर होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या किमती आटोक्यात आणल्या नाही तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला. राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अन्यायी कर व अधिभार रद्द करून पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी त्यांनी केली.आंदोलनात विशाल मुत्तेमवार,अ‍ॅड. अभिजित वंजारी, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, माजी नगरसेवक प्रशांत धवड, दीपक वानखेडे, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, रमण पैगवार, अल्पसंख्यक सेल अनु.जाती-जमाती अध्यक्ष विवेक निकोसे, व्यापारी आघाडी सेल अध्यक्ष श्रीकांत ढोलके, अ‍ॅड. अक्षय समर्थ, फिरोज खान, माजी आमदार यशवंत बाजीराव, नगरसेवक रमेश पुणेकर, सरस्वती सलामे, रेखा बाराहाते, नेहा निकोसे, उज्ज्वला बनकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकात हिंगे, इरशाद अली, रमण ठवकर, प्रा. अनिल शर्मा, प्रशांत कापसे, नरेश शिरमवार, प्रसन्ना जिचकार, अरविंद वानखेडे, चेतन ठाकरे, मामा गावडे, जयंत दियेवार, कुमार बोरकुटे, रवी गाडगे, वीणा बेलगे, पाटील, राजेश कुंभलकर, किशोर गीद, अशरफ खान, मिलिंद सोनटक्के, जगदीश गमे, एस.एम.शर्मा, बॉबी दहीवाले, धरम पाटील, पंकज थोरात, वैभव काळे, पंकज निघोट, इरशाद मलिक, युगल विदावत, प्रवीण गवरे, संजय कडू, संजय करणकर, अनिता ठेंगरे, कमलेश लारोकर, जॉन थॉमस यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन