शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घ्या; सुप्रीम कोर्टाचा केंद्रासह सर्व राज्यांना आदेश

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 03, 2023 2:30 PM

न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाहून हा आदेश दिला

नागपूर : देशातील राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांमध्ये अध्यक्ष व सदस्य नियुक्तीकरिता लेखी परीक्षा घेण्याचा आणि यासाठी नियम लागू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह सर्व राज्यांना दिला. तसेच, १० वर्षे व त्यावर अनुभव असलेल्या वकिलांना अध्यक्ष व सदस्य पदी नियुक्तीसाठी पात्र ठरविण्याची विनंतीही विचारात घेण्यास सांगितले.

१४ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ग्राहक संरक्षण (राज्य आणि जिल्हा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची पात्रता, भरतीची पद्धत, नियुक्तीची प्रक्रिया, कार्यालयाच्या शर्ती, राजीनामा व पदावरून कमी करण्याची प्रक्रिया) नियमातील ३ (२) (बी), ४ (२)(सी) व ६ (९) हे नियम अवैध ठरविले. त्याविरुद्ध केंद्र व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्तीद्वय एम. आर. शाह व एम. एम. सुंदरेश यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाहून हा आदेश दिला.

वादग्रस्त नियम अन्यायकारक आहेत. त्यामुळे हे नियम कायम ठेवले जाऊ शकत नाही, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. उच्च न्यायालयामध्ये वादग्रस्त नियमांना ॲड. महेंद्र लिमये यांनी आव्हान दिले होते. लिमयेतर्फे ॲड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयjobनोकरी