शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात क्रेनमधून जमिनीवर पडला मेट्रोचा काँक्रिट गर्डर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:55 IST

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील अग्रसेन चौकात बांधकाम सुरू आहे. त्याअंतर्गत मंगळवारी रात्री पिलरवर काँक्रिट गर्डर सेगमेंट लावण्याचे काम सुरू होते. तांत्रिक बिघाडामुळे क्रेनला बांधलेल्या सेगमेंटची पकड सुटल्यामुळे तो जमिनीवर पडला. रात्रीची वेळ असल्यामुळे जीवहानी टळली.

ठळक मुद्दे अग्रसेन चौकात जीवहानी टळली : तांत्रिक बिघाड

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील अग्रसेन चौकात बांधकाम सुरू आहे. त्याअंतर्गत मंगळवारी रात्री पिलरवर काँक्रिट गर्डर सेगमेंट लावण्याचे काम सुरू होते. तांत्रिक बिघाडामुळे क्रेनला बांधलेल्या सेगमेंटची पकड सुटल्यामुळे तो जमिनीवर पडला. रात्रीची वेळ असल्यामुळे जीवहानी टळली.प्राप्त माहितीनुसार, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत केवळ रात्रीच पिलरवर काँक्रिट गर्डर सेगमेंट टाकण्याचे काम अर्थात गर्डर लाँचिंगचे काम होते. मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास अग्रसेन चौकात सेगमेंट पिलरवर टाकण्यासाठी क्रेनला बांधून वर नेण्यात येत होते. त्याचवेळी क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे क्रेनला बांधलेल्या काँक्रिट गर्डरची पकड ढिली झाली आणि अचानक खाली आला. त्याचवेळी महामेट्रोच्या ट्रॅफिक मार्शलने रस्त्यावरील वाहतूक थांबविली. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहतूक होती.दुसरी क्रेन मागविलीअग्रसेन चौकात क्रेनची पकड सुटल्यामुळे गर्डर सेगमेंट खाली येण्याची घटना घडली. या मार्गावर रात्री वाहतूक नसल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दुसरी क्रेन मागवून गर्डर लाँचिंगचे काम त्वरित सुरू झाले. हे काम दोन तास चालले.अखिलेश हळवे, डीजीएम (सीसी), महामेट्रो.

टॅग्स :Metroमेट्रोAccidentअपघात