शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

२४ धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 21:22 IST

जिल्ह्यातील २४ धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण केल्याची माहिती पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील २४ धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण केल्याची माहिती पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे.दोन वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करण्यात आले. त्यानंतर यावर्षी कोकणातील तेवरे धरण फुटले. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीसोबत जीवितहानीही झाली. धरणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असताना सरकारने मात्र खेकड्यांना धरणफुटीसाठी दोषी ठरविले. सरकारकडून कंत्राटदाराला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका झाली. अनेक धरणे ही जुनी आहेत. पावसामुळे धरणाला नुकसान होऊन मोठी हानी होण्याची शक्यता आहे. तेवरे धरणाचे उदाहरण लक्षात घेता, प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्यात आली. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी जिल्ह्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत.नागपूर विभागात जवळपास १८ मोठी धरणे असून यातील पाच धरणे नागपूर जिल्ह्यात आहेत. त्याचप्रमाणे नागपूर विभागात ४० मध्यम धरणे असून १३ नागपूर जिल्ह्यात आहेत. या सर्व धरणांची आवश्यक दुरुस्ती करून धरणाच्या स्थितीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले होते. त्यानुसार विभागाने अहवाल सादर केला. यात पाच मोठे, १३ मध्यम तर ६ लहान धरणांच स्ट्रक्चरलऑडिट झाल्याची माहिती विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली.

टॅग्स :Damधरणnagpurनागपूर