चला चहापानाला! :
By Admin | Updated: December 7, 2015 06:28 IST2015-12-07T06:28:35+5:302015-12-07T06:28:35+5:30
विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षाला चहापानाला निमंत्रण देण्याची परंपरा आहे. रविवारी

चला चहापानाला! :
चला चहापानाला! : विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षाला चहापानाला निमंत्रण देण्याची परंपरा आहे. रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट निमंत्रण देण्यासाठी नागभवनात पोहोचले. पण, डाळीवरून आक्रमक झालेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले. त्यामुळे परंपरेप्रमाणे यंदाही सत्ताधाऱ्यांची ‘डाळ’ शिजली नाही.