रंगोत्सव येतोय :

By Admin | Updated: February 26, 2017 02:09 IST2017-02-26T02:09:55+5:302017-02-26T02:09:55+5:30

‘बुरा मत मानो...होली है’ म्हणत साजऱ्या होणाऱ्या जल्लोषाला दोनच आठवडे शिल्लक आहेत.

Coloring Festival: | रंगोत्सव येतोय :

रंगोत्सव येतोय :

रंगोत्सव येतोय : ‘बुरा मत मानो...होली है’ म्हणत साजऱ्या होणाऱ्या जल्लोषाला दोनच आठवडे शिल्लक आहेत. होळीच्या पिचकाऱ्यांनी जसा बाजार सजला आहे तशी कोरड्या रंगाची मागणीही प्रचंड वाढल्याने विविध रंगांना उन्हात वाळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. श्रीकृष्ण नगरात शनिवारी हे कामगार या कामात व्यस्त दिसून आले.
 

Web Title: Coloring Festival: