कलरफूल ‘झेब्रा क्रॉसिंग’ :
By Admin | Updated: January 5, 2017 02:23 IST2017-01-05T02:23:03+5:302017-01-05T02:23:03+5:30
आजवर पांढऱ्या रंगाचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या ‘झेब्रा क्रॉसिंग’चा रंग आता बदलण्यात आला आहे.

कलरफूल ‘झेब्रा क्रॉसिंग’ :
कलरफूल ‘झेब्रा क्रॉसिंग’ : आजवर पांढऱ्या रंगाचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या ‘झेब्रा क्रॉसिंग’चा रंग आता बदलण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या सौंदर्यात भर पडावी, असे वेगळेपण जपत लाल व पांढऱ्या रंगाने हे पट्टे तयार करण्यात येत आहेत. देशपांडे सभागृहाजवळील राजाराणी चौकातील क्रासिंगला असा रंग देण्यात आला आहे.