‘एअर शो’ची रंगीत तालीम :
By Admin | Updated: September 27, 2015 02:30 IST2015-09-27T02:30:37+5:302015-09-27T02:30:37+5:30
भारतीय वायुसेनेच्या ८३व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी सकाळी १० वाजता वायुसेनानगर येथील मुख्यालयात ‘एअर फेस्ट २०१५’ हा एअर शो आयोजित करण्यात आला आहे.

‘एअर शो’ची रंगीत तालीम :
भारतीय वायुसेनेच्या ८३व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी सकाळी १० वाजता वायुसेनानगर येथील मुख्यालयात ‘एअर फेस्ट २०१५’ हा एअर शो आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने शनिवारी या ‘शो’निमित्त रंगीत तालीम घेण्यात आली.