ठंडा मतलब :
By Admin | Updated: April 18, 2016 05:20 IST2016-04-18T05:20:25+5:302016-04-18T05:20:25+5:30
उपराजधानीतलं ऊन म्हणजे लाहीलाही करणारं. एप्रिलच्या मध्यातच त्याचे रुप तीव्र होऊ लागलं आहे. पारा ४४.५च्या

ठंडा मतलब :
ठंडा मतलब : उपराजधानीतलं ऊन म्हणजे लाहीलाही करणारं. एप्रिलच्या मध्यातच त्याचे रुप तीव्र होऊ लागलं आहे. पारा ४४.५च्या वर जाऊन पोहचला आहे. मे हिटच्या झळा जवळच आहेत. या काहिलीतून काहीसा थंडावा मिळविण्यासाठी तरुणाईच्या आईसगोल्यावर उड्या पडत आहेत. ठिकठिकाणी असलेल्या गाड्यांवर रंगबिरंगी व वेविध्यपूर्ण चवीतील आईसगोला खाण्यासाठी अशी गर्दी उसळत आहे.