शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कापसी येथील कोल डेपोला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:52 IST

भंडारा रोडवरील कापसी खुर्द येथील अग्रवाल कोल डेपोला सोमवारी भीषण आग लागली. या आगीत २०० टनापेक्षा अधिक कोळसा जळाला. परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहोचल्याने जवळपास साडेआठ हजार टन कोळसा वाचविण्यात यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा रोडवरील कापसी खुर्द येथील अग्रवाल कोल डेपोला सोमवारी भीषण आग लागली. या आगीत २०० टनापेक्षा अधिक कोळसा जळाला. परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहोचल्याने जवळपास साडेआठ हजार टन कोळसा वाचविण्यात यश आले.अग्निशमन विभागातील सूत्रानुसार कोल कंपनीचे कर्मचारी राणे यांनी सकाळी ९ वाजता आग लागण्याची सूचना दिली होती. राणेने सांगितले की, उष्णतेमुळे डेपोने आग पकडली. यादरम्यान जोरात हवा आल्यामुळे आग आणखीन भडकली. घटनास्थळावर तत्काळ चार अग्निशमन गाड्या पाठविण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी बराच प्रयत्न केल्यावर आग नियंत्रणात आली. या आगीत नेमके किती नुकसान झाले, याचा अंदाज लावता आला नाही.कामठी रोडवर ट्रकमधील कोळसा जळालायाचप्रकारे कामठी रोडवर सयोना पब्लिक स्कूलजवळ ट्रक क्रमांक एमएच/४०/एके ०१५५ मध्ये असलेल्या कोळशाला अचानक आग लागली. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सूचना मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. यानंतर आग नियंत्रणात आली.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर