शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी वारीस पठाणवर मुंबईबंदीच करावी : गिरीश व्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 21:14 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाची जाण ठेवत वारीस पठाणवर मुंबई बंदी घातली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केले.

ठळक मुद्देआम्ही तलवारीला तलवारीने उत्तर देऊ शकतो

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षानेदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. ठोशाला ठोसा, दगडाला दगड व तलवारीला तलवारीने उत्तर देऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाची जाण ठेवत वारीस पठाणवर मुंबई बंदी घातली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केले.नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. वारीस पठाण यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, त्यांना त्याच पद्धतीचे उत्तर देण्यासाठी देशाचा युवक, देशभक्त , भाजपचा कार्यकर्ता तयार आहे. आम्ही संयमी व सहिष्णू आहोत. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही अशा प्रवृत्तीचा बीमोड करु शकत नाही. पठाण यांनी गुजरात आठवावा. तेथील मुसलमान असे बोलण्याची हिंमतदेखील करत नाही, असे गिरीश व्यास म्हणाले.मुस्लिमांनी बहिष्कार घालावावारीस पठाण, ओवैसी बंधू यांची अशाच प्रकारची जहरी टीका आम्ही सहन करत आहोत. अशा लोकांची जीभ छाटण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. हे लोक समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्यावर मुस्लिम समाजानेच बहिष्कार घातला पाहिजे, असे मत गिरीश व्यास यांनी व्यक्त केले.हिंमत असेल तर नागपूरला यायावेळी गिरीश व्यास यांनी वारीस पठाण यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी नागपूरला यावे, असे आव्हानच दिले. जर ताकद असेल तर त्यांनी येथे येऊन पहावे. त्यांची आम्ही योग्य व्यवस्था करु. भारत सरकारनेदेखील पठाणवर बंदी घालून पाकिस्तानमध्ये सोडायला हवे, असेदेखील व्यास म्हणाले.

टॅग्स :Girish Vyasगिरीश व्यासWaris Pathanवारिस पठाण