लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश व्यास

गिरीश व्यास

Girish vyas, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांनी वारीस पठाणवर मुंबईबंदीच करावी : गिरीश व्यास - Marathi News | CM should ban on Waris Pathan in Mumbai : Girish Vyas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांनी वारीस पठाणवर मुंबईबंदीच करावी : गिरीश व्यास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाची जाण ठेवत वारीस पठाणवर मुंबई बंदी घातली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केले. ...

नागपुरात ५० हजारांहून अधिक रोहिंग्या : गिरीश व्यास यांचा आरोप - Marathi News | Over 50,000 Rohingya in Nagpur: Girish Vyas accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ५० हजारांहून अधिक रोहिंग्या : गिरीश व्यास यांचा आरोप

नागपुरात तर ५० हजारांहून अधिक रोहिंग्या राहतात. यातील काही तत्त्वांच्या माध्यमातून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ.गिरीश व्यास यांनी केला आहे. ...

सहा महिन्यात महाविकासआघाडीचे सरकार कोसळेल  : गिरीश व्यास यांचा दावा - Marathi News | Girish Vyas claims Maha Vikas Aghadi Government will collapse in six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा महिन्यात महाविकासआघाडीचे सरकार कोसळेल  : गिरीश व्यास यांचा दावा

आतापासून सहा महिन्यात म्हणजे पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत हे सरकार निश्चितपणे कोसळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. ...

राज्यातील ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यात कोसळणार?; भाजपा नेत्याचा दावा  - Marathi News | Thackeray government to collapse in May-June next year; BJP leader claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यात कोसळणार?; भाजपा नेत्याचा दावा 

कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. ...

होय 288 जागांवर उमेदवारांची चाचपणी: भाजप - Marathi News | BJP will fight all over the seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होय 288 जागांवर उमेदवारांची चाचपणी: भाजप

गेल्यावेळी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युती करणाऱ्या भाजप-शिवसेनेने त्यावेळी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवली होती. ...

कायद्यात बदलासाठी सरकार सकारात्मक -  गिरीश व्यास - Marathi News |  Government positive for change in law - Girish Vyas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कायद्यात बदलासाठी सरकार सकारात्मक -  गिरीश व्यास

व्यापाऱ्यांसोबत समाजाच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य गिरीश व्यास यांनी केले. ...