शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  घरमालकीणला देवघरात बंद केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 20:37 IST

घरमालकीणला देवघरात बंद करून घरातील नोकराने रोख एक लाख तसेच सोन्याचांदीच्या दागिन्यांसह पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. वर्धमाननगरात रविवारी दुपारी ही घटना घडली.

ठळक मुद्देरोख आणि दागिने लंपास : विश्वासू नोकराने केली दगाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरमालकीणला देवघरात बंद करून घरातील नोकराने रोख एक लाख तसेच सोन्याचांदीच्या दागिन्यांसह पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. वर्धमाननगरात रविवारी दुपारी ही घटना घडली. अजित कामत (वय २६) असे आरोपी नोकराचे नाव असून, तो बिहारमधील रहिवासी आहे.लकडगंजच्या पूर्व वर्धमाननगरात प्रग्नेश ठाकर यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या पत्नी पारूल (वय ५६) रविवारी दुपारी १२.४५ वाजता आपल्या देवघरात पूजा करीत होत्या. घरात त्यांचा विश्वासू नोकर अजित होता. दुसरे कुणीही घरात नसल्याची संधी साधून अजितने देवघराचे दार बाहेरून बंद केले आणि घरातील कपाट चावीने उघडून आतमधील १ लाख, ४०० रुपये तसेच सोन्याचांदीचे दागिने असा एकूण २ लाख ८७ हजार, १५४ रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. घरातील मंडळी बाहेरून आल्यानंतर देवघरात बंद असलेल्या पारूल यांना त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर नोकराच्या दगाबाजीचा हा प्रकार उघडकीस आला. पारूल यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चोरटा अजित कामत आपल्या मूळगावी, बिहारमध्ये पळून गेला असावा,असा संशय आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा