ठिकठिकाणी साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST2021-02-20T04:22:23+5:302021-02-20T04:22:23+5:30

संभाजी ब्रिगेडच्या वतीने वर्धा रोड येथील छत्रपती चौकात शिवाजी महाराज जयंती साजरी झाली. यावेळी महानगर अध्यक्ष प्रताप पटले, शिरीष ...

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti was celebrated in many places | ठिकठिकाणी साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती

ठिकठिकाणी साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती

संभाजी ब्रिगेडच्या वतीने वर्धा रोड येथील छत्रपती चौकात शिवाजी महाराज जयंती साजरी झाली. यावेळी महानगर अध्यक्ष प्रताप पटले, शिरीष गोडे, महेश ठाकरे, तुषार घागरे, अनुप मुरतकर, वैभव शिंदे, श्रीधर बुराडे, सीमा टालाटुले, सुनीता जिचकार, वर्षा भोयर उपस्थित होते.

पीपल्स रिपब्लिकन पार्टी ()

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सीतबर्डी येथील कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, विजय पाटील, कपिल लिंगायत, अजय चव्हाण, विपिन गाडगीलवार, रोशन तेलरांधे, सिद्धार्थ सोमकुवर, ॲड. अरुण महाकाले, भीमराव कलमकर, मुकेश खोब्रगडे, ॲड. राणा महाकाले, उत्तम हुमणे, दिलीप नितनवरे, कुशिनारा सोमकुवर, स्वप्निल महल्ले, महेन्द्र पावाडे, राहुल देशभ्रतार, डॉ. सूचित रामटेके, निकेश वानखेड़े, पीयूष हलमारे, नीरज पराडकर, अक्षय नानवटकर, दिलीप पाटील, भूषण डोंगरे, भीमराव मेश्राम, रोशन चव्हाण, प्रकाश अचकार पोहरे, सुमित सावकर, कृषीनारा शामकुंवर, विजय बन्सोड, मंगेश कांबळे, मारूती धोटे, विशाल घुगरे, सिद्धार्थ सोमकुवर, ॲड. अरुण महाकाले, भीमराव कलमकर, मुकेश खोब्रगड़े, ॲड. राणा महाकाले, उत्तम हुमणे, दिलीप नितनवरे आदी उपस्थित होते.

शिवछत्र ग्रुप ()

शिवछत्र ग्रुपच्या वतीने शिवजयंती महाल येथील शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. यावेळी विक्की खडसे, अनुराग राघोर्ते, रवींद्र गवळी, अजय मारोडे, शुभम राघोर्ते, सौरभ बुरेवार, अनिकेत चोखाद्रे, आर्या डोंगरे, निकेश ठाकरे, गुडू मनोडे, सौरभ मून, राकेश चांदेकर, मयंक मेश्राम, स्वप्नील राऊत, तृषाल पाटिल, सुजल कोटांगले, यशवंत महेरकर उपस्थित होते.

पतंजली योग समिती ()

पतंजली योग समिती, संत ज्ञानेश्वर उद्यान व ज्येष्ठ नागरिक मंडळ दत्तात्रयनगरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी योग शिक्षक नामदेव फटिंग होते. यावेळी डॉ. मधुकर भोयर यांनी मार्गदर्शन केले. गायक सुरेश धुंडे यांनी गीत सादर केले. गुलाब उमाठे यांनी संचालन तर प्रभाकर सावळकर यांनी आभार मानले. याप्रसंगी श्रीराम दुरगकर, पद्माकर आगरकर, संगीता होले, पद्मा बाडेवाले, रुखमा लडके, जगन्नाथ भोयर, शंकर गोडबोले, रवीदास तितरमारे, डॉ. नत्थू लोखंडे, सुधाकर शर्मा, भरत ठाकरे, माया दारोडकर, बाबाराव एडके, दादाराव दानारकर, अरविंद गुंटेवार, दुर्गा भोयर उपस्थित होते.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti was celebrated in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.