छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:10 IST2021-02-23T04:10:15+5:302021-02-23T04:10:15+5:30

नागपूर : आशीर्वादनगर येथील छत्रपती चौक येथे समितीच्या माध्यमातून महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. उत्तमराव तुरणकर, सुभाष खोडे, ...

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Festival Committee | छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती

नागपूर : आशीर्वादनगर येथील छत्रपती चौक येथे समितीच्या माध्यमातून महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. उत्तमराव तुरणकर, सुभाष खोडे, मुन्ना महाजन, सुरेश कदम यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संजय पांडे, शेख हसनभाई, निखिल नागोसे, अरुण मोरे, सिद्धू कोमजवार, वासुदेव भोसले, प्रकाश मामुलकर, अरुण मोरे, संजय पांडे, अरुण इमाने, रोशन डाबरे, दीपक शेंद्रे आदी उपस्थित होते.

०-०--

आरंभ महिला नागरी सहकारी पत संस्था

नागपूर : संस्थेच्या उपाध्यक्ष वैशाली भोतमांगे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संचालिका अश्विनी कावरे, वंदना परिहार, अध्यक्ष अभिलाषा महल्ले, कल्पना बुधे, वैशाली कडू, नीलिमा मुरमारे, मालती इंगोले, ललिता ठवरी, पल्लवी चवरे, पल्लवी कावरे उपस्थित होत्या. वैशाली कडू यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विशेषत्वाने संजय खोंडे, नाना महल्ले, प्रवीण बंगाले, यशवंत कडू, संजय तांदूळकर, सूरज कावरे, मनोज ब्रम्हे, देवाशीर्ष टोकेकर, अक्षय घोनमाडे, विशाल भोतमांगे, आशुतोष विश्वकर्मा, अंजली शिर्के, मंजुलता बोपचे, योगिता गेडाम आदी उपस्थित होते.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Festival Committee