शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी चव्हाण करणार पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 22:53 IST

अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांची २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीला सेवाग्राम येथील बापुकुटीला भेट व काँग्रेस कार्यसमितीची बैठकही निश्चित झाली आहे. या दौऱ्याच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे सोमवारी वर्धा येथे दाखल होणार आहेत; सोबतच विशेष सुरक्षा पथक(एसपीजी)देखील दाखल होणार असून, सुरक्षेचा आढावा घेणार आहे.

ठळक मुद्दे एसपीजी सोमवारी सेवाग्राममध्ये : कार्यसमितीच्या बैठकीवरही शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांची २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीला सेवाग्राम येथील बापुकुटीला भेट व काँग्रेस कार्यसमितीची बैठकही निश्चित झाली आहे. या दौऱ्याच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे सोमवारी वर्धा येथे दाखल होणार आहेत; सोबतच विशेष सुरक्षा पथक(एसपीजी)देखील दाखल होणार असून, सुरक्षेचा आढावा घेणार आहे.प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांनी शनिवारी मुंबईतील टिळक भवनात नागपूर व वर्धा जिल्ह्यातील निवडक नेत्यांची बैठक घेतली. बैठकीत राहुल गांधी यांचा दौरा निश्चित झाला असल्याचे तसेच कार्यसमितीची बैठक घेणेही निश्चित असल्याचे स्पष्ट केले. या दौऱ्यासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या. कार्यसमितीच्या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख काँग्रेस नेते दाखल होतील. त्यांच्या व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. राहुल गांधी यांची वर्धा येथे जाहीर सभा घेता येईल की पदयात्रा काढता येईल, यावरही चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ५० हजार कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी जमवून राहुल गांधी यांचे स्वागत करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.चव्हाण सोमवारी वर्धा येथे पूर्व विदर्भातील निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यानंतर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतील. यानंतर ते स्थानिक नेत्यांचीही बैठक घेणार आहेत. एसपीजीच्या अहवालानंतर राहुल गांधी यांनी मिनिट टू मिनिट दौरा निश्चित होईल.नागपुरातून निघणार रॅली २ आॅक्टोबर रोजी नागपूर शहर काँग्रेसतर्फे नागपूर ते सेवाग्राम रॅली काढली जाणार आहे. सुमारे ४०० गाड्यांचा ताफा यात सहभागी होईल, असे नियोजन केले जात आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAshok Chavanअशोक चव्हाण