शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विधि शाखेच्या विद्यार्थ्यावर पाठलाग करून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:53 IST

कट लागल्याच्या नावावर ट्रिपल सीट बाईक स्वार युवकांनी एका विधी शाखेच्या विद्यार्थ्यांला मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री मानकापूर पोलीस ठाणे हद्दीअंतर्गत जाफरनगर चौकात घडली.

ठळक मुद्देजाफरनगर चौकातील घटना : बाईकने कट मारल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कट लागल्याच्या नावावर ट्रिपल सीट बाईक स्वार युवकांनी एका विधी शाखेच्या विद्यार्थ्यांला मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री मानकापूर पोलीस ठाणे हद्दीअंतर्गत जाफरनगर चौकात घडली.पोलीस सूत्रानुसार विधि शाखेचा विद्यार्थी असलेला २१ वर्षीय रोहन रोहीत देव हा मंगळवारी रात्री ८.३० वाजता आपल्या मित्रांसोबत जाफरनगर येथे आला होता. तो मित्रांना त्यांच्या घरी सोडून परत जात होता. जाफरनगर चौकातून एका बाईकवर ट्रिपल सीट युवक जात होते. त्यांनी रोहनवर कट मारण्याचा आरोप केला. रोहनने मात्र आपण कुणालाही कट मारली नसल्याचे सांगितले. यावर ते वाद करू लागले. रोहन वाद वाढवण्याऐवजी ‘सॉरी’ म्हणून पुढे निघाला. यानंतरही बाईकस्वार शांत झाले नाही. त्यांनी पाठलाग करून रोहनला अडविले आणि त्याला मारहाण केली.रोहनने या घटनेची सूचना पोलिसांना दिली. मानकापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय राऊत, हवालदार प्रमोद दिगोरे, राजेश कोकाटे लगेच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला. दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांनी विनाकारण मारहाण केल्याची बाब कबुल केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी