गांधीसागर तलावाचा लूक बदलतोय :
By Admin | Updated: November 2, 2016 02:28 IST2016-11-02T02:28:43+5:302016-11-02T02:28:43+5:30
नागपूर आता सर्वार्थाने स्मार्ट होत आहे. मेट्रो, मिहानसारख्या विकासात्मक प्रकल्पासोबतच शहराच्या सौंदर्यावरही विशेष लक्ष दिले जात आहे.

गांधीसागर तलावाचा लूक बदलतोय :
गांधीसागर तलावाचा लूक बदलतोय : नागपूर आता सर्वार्थाने स्मार्ट होत आहे. मेट्रो, मिहानसारख्या विकासात्मक प्रकल्पासोबतच शहराच्या सौंदर्यावरही विशेष लक्ष दिले जात आहे. याच क्रमात गांधीसागर तलावाच्या काठावर मनपातर्फे खाऊगल्ली उभारली जात असून त्यासाठी तयार करण्यात आलेले हे स्टॉल तलावाच्या सौंदर्यात भर घालत आहेत.