शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर, बल्लारशाहला सुंदर रेल्वेस्थानक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:04 IST

भारतीय रेल्वेत आयोजित रेल्वेस्थानक सौंदर्यीकरण स्पर्धेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वेस्थानकाला भारतीय रेल्वेतील सर्वात सुंदर रेल्वेस्थानकाचा पुरस्कार जाहीर करून दिल्लीच्या रेल्वे भवनात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देरेल्वेमंत्र्यांच्या हस्ते गौरव : ताडोबावर आधारित मूर्ती, चित्रकलेचा समावेश

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रेल्वेत आयोजित रेल्वेस्थानक सौंदर्यीकरण स्पर्धेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वेस्थानकाला भारतीय रेल्वेतील सर्वात सुंदर रेल्वेस्थानकाचा पुरस्कार जाहीर करून दिल्लीच्या रेल्वे भवनात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात चंद्रपूर, बल्लारशाह रेल्वेस्थानकाला ताडोबा जंगलावर आधारित मूर्ती आणि चित्राच्या माध्यमातून सुंदर बनविण्यात आले आहे. समारंभात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव, सौंदर्य, वनवैभव आणि जिल्ह्याची स्थानिक संस्कृती, लोककला अधोरेखित करणाऱ्या शासकीय कॉलेज आॅफ आर्टस् अँड डिझाईनचे फाईन आर्ट विभागप्रमुख विनोद मानकर आणि त्यांच्या चमूला प्रशस्तीपत्र आणि १० लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून मध्य रेल्वेच्या रेल्वेस्थानकांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनाही त्यांच्या योगदानासाठी प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी, रेल्वे बोर्डाचे सदस्य रवींद्र गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी उपस्थित होते. नुकतील रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे झोनमधून सुंदर रेल्वेस्थानकांची यादी मागविली होती. यात ११ झोनमधून ६२ अर्ज आले. त्यातून मध्य रेल्वेच्या चंद्रपूर, बल्लारशाची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी या पुरस्कारासाठी ‘डीआरएम’ सोमेश कुमार आणि त्यांच्या चमूचे कौतुक केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर