शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

चंद्रकांत रागीट महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 11:04 PM

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. चंद्रकांत शामराव रागीट यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकतीच या पदाची जबाबदारी स्वीकारली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदीविद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. चंद्रकांत शामराव रागीट यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकतीच या पदाची जबाबदारी स्वीकारली. याअगोदर ते सर्वोदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अऊन्ड टेक्नॉलॉजी येथे प्राचार्य पदावर कार्यरत होते.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यथून अभियांत्रिकी विषयाची पदवी घेतली. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एमटेक व पीएचडीची पदवी संपादित केली. त्यांनी दहा वर्षे राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये सेवा दिली. तर राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य पदाचा तसेच प्रशासकीयपदाचा १५ वर्षांचा अनुभव आहे. विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासोबतच आचार्य विनोबा भावे यांच्या आचार्य कुलाचे अधिकारी म्हणूनही ते काम करत आहे. बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. गीताई मिशन पवनार आश्रम येथे पूर्ण वेळ सेवा दिली असून या अंतर्गत देशभर युवकांचे प्रबोधनात्मक शिबिर आयोजित केले. याअंतर्गत स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समितीच्या आसामचे संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

टॅग्स :universityविद्यापीठhindiहिंदी