शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला

By admin | Published: August 28, 2014 2:07 AM

१७ वर्षीय मुलीकडून प्रेमाला दाद न मिळाल्यामुळे एका तरुणाने तिच्यावर चाकूहल्ला केला. आज दुपारी १२.१० च्या सुमारास नंदनवन कॉलनीत ही थरारक घटना घडली.

नंदनवनमधील घटना : परिसरात खळबळ नागपूर : १७ वर्षीय मुलीकडून प्रेमाला दाद न मिळाल्यामुळे एका तरुणाने तिच्यावर चाकूहल्ला केला. आज दुपारी १२.१० च्या सुमारास नंदनवन कॉलनीत ही थरारक घटना घडली. अरुण फुलझेले (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो जगनाडे चौकाजवळ राहातो. नंदनवनमधील एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) त्याचे एकतर्फी प्रेम आहे. त्यासाठी तो तिचा नेहमीच पाठलाग करतो. आज दुपारी ती मुलगी नंदनवन कॉलनीतून जात असताना आरोपी फुलझेलेने तिला थांबवले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्या जावयासोबत बोल’, असे म्हणत त्याने आपला मोबाईल तिच्या हातात दिला. वारंवार त्याचा त्रास होत असल्यामुळे मुलीने मोबाईलवर आरोपीच्या जावयाला हा प्रकार सांगितला. ती आपल्या जावयाकडे तक्रार करीत असल्याचे ऐकून आरोपी फुलझेले संतापला. त्याने तिच्या मानेवर चाकूने वार केला. ती गंभीर जखमी झाल्यामुळे आरडाओरड करू लागली. ते ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेला. (प्रतिनिधी)