शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

नागपूरसाठी केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक अरविंद भूषण पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:42 AM

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नागपूर लोकसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून अरविंद भूषण पांडे यांची नियुक्ती केली आहे. पांडे यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकविषयक कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने केली नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नागपूर लोकसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून अरविंद भूषण पांडे यांची नियुक्ती केली आहे. पांडे यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकविषयक कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक अरविंद पांडे हे उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील २५ बटालियनचे कमांडंट असून, २००९ या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. नागपूर लोकसभा मतदार संघातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मतदारांची गाऱ्हाणे रविभवन येथे कॉटेज क्रमांक-१ येथे स्वीकारतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०२२२०३९३५ आहे. ते जनतेसाठी तसेच राजकीय पक्ष, उमेदवार अथवा उमेदवारांच्याप्रतिनिधीसाठी रविभवन येथे सकाळी ११ ते १ व सायंकाळी ५ ते ६ या वेळेत उपलब्ध राहतील.

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpurनागपूर