उत्सव नृत्याचा :
By Admin | Updated: August 24, 2015 02:27 IST2015-08-24T02:27:41+5:302015-08-24T02:27:41+5:30
संस्कार कथ्थक केंद्राच्या वतीने साई सभागृहात रविवारी ‘नृत्य उत्सव’चे आयोजन करण्यात आले होते.

उत्सव नृत्याचा :
उत्सव नृत्याचा : संस्कार कथ्थक केंद्राच्या वतीने साई सभागृहात रविवारी ‘नृत्य उत्सव’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्राच्या विद्यार्थिनींनी सादर केलेला नृत्याविष्कार विलोभनीय होता.