सेलिब्रेशन :
By Admin | Updated: January 28, 2016 03:06 IST2016-01-28T03:06:46+5:302016-01-28T03:06:46+5:30
प्रजासत्ताकदिन उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने नागपूरचे वैभव असलेला फुटाळा तलाव

सेलिब्रेशन :
सेलिब्रेशन : प्रजासत्ताकदिन उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने नागपूरचे वैभव असलेला फुटाळा तलाव तरुणाईच्या उत्साहाने असा फुलला होता. यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करून तरुणाईने ‘सेलिब्रेशन’ केले.