शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

सीबीएसई शाळा प्राधिकरण लवकरच स्थापन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 9:06 PM

CBSE, Nana Patole,Nagpur News सीबीएससी शाळा प्रशासनातील हिटलरशाही भूमिकेमुळे त्रस्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जलद व योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सीबीएसई शाळा प्राधिकरण लवकरच स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सीबीएससी शाळा प्रशासनातील हिटलरशाही भूमिकेमुळे त्रस्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जलद व योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सीबीएसई शाळा प्राधिकरण लवकरच स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

सीबीएसई स्कूल स्टाफ वेलफेअर असोसिएशनच्या सदस्यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन सीबीएसई शाळेतील शिक्षकांच्या समस्येबाबत अवगत केले. शाळा प्रशासनाकडून होत असलेला त्रास लक्षात आणून दिला. सोबतच सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली. त्या मागणीला पटोले यांनी दुजोरा दिला. येत्या हिवाळी अधिवेशनात सीबीएसई शाळा प्राधिकरणाचा कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष दीपाली डबली, शिक्षण उपसंचालक अनिल पारधी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेEducationशिक्षण