शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दोषारोप निश्चित झालेला खटलाही होऊ शकतो रद्द - नागपूर खंडपीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 06:28 IST

न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी आणि न्यायदानाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता दोषारोप निश्चित झालेला खटलाही रद्द केला जाऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे.

- राकेश घानोडेनागपूर : न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी आणि न्यायदानाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता दोषारोप निश्चित झालेला खटलाही रद्द केला जाऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे.उच्च न्यायालय न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग होऊ नये याकरिता प्रकरणातील तथ्यांच्या आधारावर आवश्यक तो निर्णय देऊ शकते. परंतु, हा अधिकार दोषारोप निश्चित झालेला खटला रद्द करण्यासाठी वापरता येणार नाही, असा आक्षेप राज्य सरकारने घेतला होता. उच्च न्यायालयाने तो खोडून काढला. दोषारोप निश्चित झालेला खटला रद्द करता येणार नाही असे बंधन नसल्याचे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.न्यायमूर्ती रवी देशपांडे व विनय जोशी यांनी सक्करदरा येथील विनयभंगाच्या प्रकरणामध्ये नुकताच हा निर्णय दिला. या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित केले होते. त्यानंतर आरोपी आशिष अशोक ढबाले व फिर्यादी मुलीने सहमतीने वाद मिटविला. ढबालेने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यात मुलीने प्रतिज्ञापत्र दाखल करून विरोध नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने कायदेशीर परिस्थिती लक्षात घेता अर्ज मंजूर केला. हे मृत प्रकरण कायम ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.असे आहे प्रकरणभांडणात आरोपीने फिर्यादी मुलीचा हात पकडून तिला बळजबरीने जवळ ओढले. मुलीच्या फिर्यादीवरून सक्करदरा पोलिसांनी विनयभंग, मारहाणप्रकरणी तपास करून जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर