गाड्यांचा भंगार :
By Admin | Updated: January 8, 2016 04:03 IST2016-01-08T04:03:22+5:302016-01-08T04:03:22+5:30
पोलिसी कारवाईत अडकलेली हजारो वाहने विविध पोलीस ठाण्यात जमा केली जातात.

गाड्यांचा भंगार :
गाड्यांचा भंगार : पोलिसी कारवाईत अडकलेली हजारो वाहने विविध पोलीस ठाण्यात जमा केली जातात. पुढे ती भंगारातच जमा होतात. ती कुणी सोडवून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. पाचपावली ठाण्यात अशा शेकडो भंगार गाड्या पडून आहेत.