मालवाहू स्कूटर :

By Admin | Updated: July 8, 2015 02:45 IST2015-07-08T02:45:41+5:302015-07-08T02:45:41+5:30

मनात कल्पना आली अन् गुलमोहरनगरातील धनराज वाघमारेंनी रिक्षालाच तीनचाकी स्कूटर करून टाकली.

Cargo scooter: | मालवाहू स्कूटर :

मालवाहू स्कूटर :

मनात कल्पना आली अन् गुलमोहरनगरातील धनराज वाघमारेंनी रिक्षालाच तीनचाकी स्कूटर करून टाकली. हा मालवाहू रिक्षा त्यांना चांगली मिळकत देतोय. पेट्रोलचा खर्च वाढला असला तरी वेग वाढल्याने वेळेची बचत होते. अवघ्या पाच हजारात त्यांनी आपल्या रिक्षाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. रिक्षा चालवताना ते एक्सलेटरचा वापर करतात. रस्त्याने चालले की अनेकांच्या नजरा या रिक्षावर खिळतात.

Web Title: Cargo scooter:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.