शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांना १९ नोव्हेंबरला द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा पूर्ण हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 20:46 IST

नियमानुसार निवडणूक पार पडल्यानंतर २६ व्या दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांना निवडणुकीचा पूर्ण खर्च सादर करावा लागणार आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभा मतदार संघातील उमेदवारांना निवडणुकीतील खर्चाचा संपूर्ण हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. अनेक उमेदवारांनी अजूनही खर्चाचा हिशेब दिलेला नाही. नियमानुसार निवडणूक पार पडल्यानंतर २६ व्या दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांना निवडणुकीचा पूर्ण खर्च सादर करावा लागणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम व नागपूर उत्तर या विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची ‘लेखा पुनर्मेळ बैठक’ (ए आर सी) बचत भवन सभागृह, जिल्हााधिकारी कार्यालय, नागपूर येथे १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच त्याच दिवशी काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी व रामटेक या विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची ‘लेखा पुनर्मेळ बैठक’(ए आर सी) सरपंच भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, नागपूर येथे होणार आहे.निवडणूक खर्च अनुदेशाच्या सारसंग्रह फेब्रुवारी २०१९ मधील तरतुदीनुसार विधानसभा २०१९ ची निवडणूक लढविणाºया उमेदवारांची ‘लेखा पुनर्मेळ बैठक’ (ए. आर. सी.) निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यापासून २६ व्या दिवशी आयोजित करावयाची आहे.सर्व विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर