शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

पेटवला कचरा पण जळाली हायटेन्शन केबल; नागपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:15 IST

शहरातील जगनाडे चौक या परिसरात असलेल्या नागनदीच्या पुलाखालील कचरा अज्ञात इसमाने पेटवून दिल्याने तेथून जाणारी हायटेन्शन केबल जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी येथे घडली.

ठळक मुद्देकचरा उचलणाऱ्यांनी पेटवले पेंटचे डब्बेनागनदीच्या पुलाखाली होती केबलपरिसरातील नागरिकांना विद्युत खंडितचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरातील जगनाडे चौक या परिसरात असलेल्या नागनदीच्या पुलाखालील कचरा अज्ञात इसमाने पेटवून दिल्याने तेथून जाणारी हायटेन्शन केबल जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी येथे घडली. या पुलाखाली असलेल्या भंगार कचऱ्यातून कामाच्या वस्तू गोळा करणाऱ्यांची येथे नेहमीच वर्दळ असते. त्यातील कोणीतरी या कचऱ्यातील पेंटचे डब्बे पेटवून दिले. ही आग पाहता पाहता वाढली आणि तिने वरून चाललेल्या हायटेन्शन केबलला आपल्या विळख्यात ओढले. पुलाखालून मोठा धूर निघत असल्याचे पाहून काही नागरिकांनी जाऊन पाहिले असता त्यांना केबल जळत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ संबंधित कार्यालयाला कळवले मात्र तोपर्यंत ती केबल बरीच जळून गेली होती. या पुलाजवळच मोठे हॉस्पीटल व एक हॉटेल आहे. तसेच हा मोठा वर्दळीचा भाग असल्याने येथे मोठ्या अपघाताची शक्यता टळल्याची नागरिकांत चर्चा होती.

टॅग्स :Accidentअपघातfireआग