शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरगावी गेलेल्या सराफा व्यापाऱ्याकडे १२ लाखांची घरफोडी

By योगेश पांडे | Updated: September 13, 2023 17:14 IST

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : गावाला गेलेल्या एका सराफा व्यापाऱ्याकडे चोरट्यांनी घरफोडी करत १२ लाखांचे दागिने व रोख लंपास केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सतिश गुणवंत येरपुडे (४७, शैलेश नगर, कोहीनूर लॉनजवळ) हे सराफा व्यापारी ते इतवारीतील सराफा ओळीत कारागीर म्हणूनदेखील काम करतात. तसेच राहत्या घरी त्यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. अनेकदा ते इतवारीतील दागिने आपल्या दुकानात आणत असतात. ९ सप्टेंबर रोजी ते कुटुंबियांसह यवतमाळ येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्याअगोदर त्यांनी इतवारीतून बरेच दागिने घरी आणून ठेवले होते. घरी कुणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने अंगणातील भिंतीवरून उडी टाकत आत प्रवेश केला.

चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले व बेडरूममधील कपाटातील लॉकरमधून सोन्याच्या डोरल्यांचे १५ जोड, गळ्यातील १५ चेन, सोन्याच्या बारीचे २० नग, सोन्याचे २० लॉकेट, अंगठ्या, इतर दागिने असे एकूण ३७ तोळे सोने व रोख ७० हजार रुपये असा एकूण १२.०८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी सकाळी येरपुडे परतल्यावर हा प्रकार समोर आला. त्यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीRobberyचोरीchandrapur-acचंद्रपूर