शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

नंदनवन येथील इमारतीला आग, चौघांना केले रेस्क्यू

By मंगेश व्यवहारे | Updated: March 8, 2023 14:57 IST

आगीत वरच्या माळ्यावर राहणाऱ्या पेशने कुटुंबातील पतीपत्नी व दोन मुले अडकली होती

नागपूर : केडीके कॉलेज रोड नंदनवन येथील इमारतीला मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत वरच्या माळ्यावर राहणाऱ्या पेशने कुटुंबातील पतीपत्नी व दोन मुले अडकली होती. अग्नीशमन विभागाचे पथक तत्काळ पोहचून आगीत अडकलेल्या चौघांनाही रेस्क्यू केले.

या इमारतीच्या खाली असलेल्या रेडिमेड कापडाच्या दुकानाला आग लागली होती. वरच्या माळ्यावर पशीने कुटुंबिय वास्तव्यास आहे. आगीचा धूर संपूर्ण इमारतीत पसरला होता. त्यामुळे पशिने कुटुंबातील सर्व सदस्य टॅरीसवर पोहचले. आगीतून जीव वाचविण्यासाठी ते उडी मारणार होते. पण अग्निशमन विभागाचे पथक वेळेत पोहचल्याने चारही सदस्यांना सुखरुप बाहेर काढले. लकडगंज व सक्करदरा अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी पोहचले होते. तीन बंबाच्या मदतीने रात्री ११ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर