शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

बीओटी प्रकल्पांच्या निविदा महिनाभरात

By admin | Updated: November 3, 2014 00:41 IST

बीओटी तत्त्वावर करण्यात येणाऱ्या शहरातील विविध डझनभर कामांच्या निविदा प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केल्या जातील. या प्रकल्पांसाठी विविध विभागांची मंजुरी सध्या घेतली जात आहे.

मनपा स्थायी समिती बैठक : अधिकाऱ्यांनी सादर केला प्रगती अहवाल नागपूर : बीओटी तत्त्वावर करण्यात येणाऱ्या शहरातील विविध डझनभर कामांच्या निविदा प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केल्या जातील. या प्रकल्पांसाठी विविध विभागांची मंजुरी सध्या घेतली जात आहे. शनिवारी प्रलंबित प्रकल्पांसंबंधात स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बीओटी प्रकल्पाच्या प्रगतीबाबतचा अहवाल अधिकाऱ्यांनी सादर केला. सोख्ता भवन, सक्करदरा बुधवार बाजार, आॅरेंज सिटी स्ट्रीट, देवडिया दवाखाना, बैद्यनाथ चौक स्थित वर्कशॉप, अंबाझरी उद्यान, वाठोडा क्रीडा संकुल आदी कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना बाल्या बोरकर यांनी सांगितले की, भांडेवाडी सिवरेज प्लान्टमध्ये हॉटमिक्स प्लान्ट बनविण्याची योजना आहे. जमिनीचा वापरकर्ता बदलवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागण्यात आलीआहे. लंडन स्ट्रीट (आॅरेंज सिटी स्ट्रीट) चे आरएफटी तयार झाले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होईल. अंबाझरी उद्यानासाठी जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी मागण्यात आली आहे. सर्वात उंच ध्वज लावण्याच्या प्रस्तावावर सिव्हील एव्हिएशन विभागाला परवानगी मागण्यात आली आहे. परवानगी मिळताच निविदा काढण्यात येईल. रस्त्यांच्या मधोमध असलेले विजेचे खांब हटविण्याचे काम सुरू आहे. यासाठी २५ कोटी रुपये महावितरणकडून घ्यायचे आहे तर एमएसआरडीसीकडून २५ कोटी रुपये आयआरडीपी रोडच्या ऐवजमध्ये अ‍ॅडजेस्ट करण्यात येईल. टीटीएल (टर्न टेबल लेटर)ची निविदा काढण्यात आली आहे. परंतु दुसऱ्यांदा सुद्धा एकच निविदाकर्ता आला. त्यामुळे १५ नोव्हेंबर रोजी पुन्हा निविदा काढण्यात येईल. (प्रतिनिधी)हिवाळी अधिवेशनापूर्वी रस्ते होणार चकाचक ४आयआरडीपी अंतर्गत शहरात बनविण्यात आलेले रस्ते हिवाळी अधिवेशनापूर्वी चकाचक करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या रस्त्यांसाठी डिफेक्ट लायबिलिटी पीरियड दोन वर्षाचा निश्चित करण्यात आला आहे. स्ट्रीट लाईटला एलईडीने बदलवण्याचे काम सुरू आहे, असेही बाल्या बोरकर यांनी सांगितले.