भाऊबीज :
By Admin | Updated: November 14, 2015 03:21 IST2015-11-14T03:21:06+5:302015-11-14T03:21:06+5:30
बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा भाऊबीज हा सण शुक्रवारी आनंदाने, उत्साहाने घरोघरी साजरा झाला.

भाऊबीज :
भाऊबीज : बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा भाऊबीज हा सण शुक्रवारी आनंदाने, उत्साहाने घरोघरी साजरा झाला. बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेल्या या दिवशी भावाचे औक्षण करून त्याची भरभराट, आरोग्य व दीर्घायुष्यासाठी बहिणींंनी शुभेच्छा दिल्या. तर भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू दिली.