शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई

By नरेश डोंगरे | Updated: September 20, 2024 00:03 IST

व्यवस्थापकांनी हाती झाडू घेतल्यावर अधिकारी वर्गानेही दिली साथ

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी गुरुवारी स्वत: हातात खराटा घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकावर साफसफाई केली.

सध्या रेल्वेकडून स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानाअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानके आणि वसाहती तसेच कार्यालय परिसरात साफसफाईची मोहिम राबविली जात आहे. स्वच्छतेचाा जागर करण्यासाठी विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे म्हणूनही प्रयत्न केले जात आहे. आपले घर आणि ज्या ज्या ठिकाणी जातो तो परिसर स्वच्छ ठेवा, घाण करू नका अन् घाण होऊ देऊ नका, असा मंत्रही दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकावर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या व्यवस्थापक त्रिपाठी आपल्या सहकाऱ्यांसह आल्या आणि त्यांनी तेथे साफसफाई केली. यावेळी एस.पी. चंद्रिकापूरे. जी. व्ही. जगताप आणि अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.सिंग यांच्या नेतृत्वात सायकल रॅली

याच मोहिमेंतर्गत दपूमचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या नेतृत्वात स्पोर्टस असोसिएशनच्या वतिने मोतीबाग परिसरात सायकल रॅली काढण्यात आली. यात रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वेCleaning tipsस्वच्छता टिप्स